सर्व गरजांसाठी परिपूर्ण आधुनिक बँकिंग आता श्री विरभद्र अर्बन मल्टीस्टेट कडून श्री विरभद्र अर्बन मल्टीस्टेटच्या माध्यमातून आधुनिकतेची कास पकडून प्रत्येक सभासदांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंग, आधार बँकिंग, ATM, QR कोड, UPI बँकिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत आपल्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी श्री विरभद्र अर्बन मल्टीस्टेट कडून तारण कर्ज स्वरूपात मदतीचा हात प्रत्येक गरजू सभासदाला दिला जातो. काळानुरूप बदलणाऱ्या जागतिक जीवनशैलीनुसार श्री विरभद्र अर्बन मल्टीस्टेट आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत प्रत्येक सभासदाला समाधानकारक आणि नाविन्यपूर्ण सेवा देणारी मल्टीस्टेट म्हणून नावारूपास येत आहे.
दीर्घकालीन आर्थिक वाढीसाठी स्पर्धात्मक व्याजदर.
व्यक्ती आणि व्यवसायांसाठी परवडणारी क्रेडिट सोल्यूशन्स.
ग्राहकांच्या गरजांनुसार सुरक्षित आणि सोयीस्कर बचत पर्याय.
सदस्यांना आर्थिक साध्य करण्यात मदत करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन स्थिरता आणि वाढ.
Copyright © veerbhadra Multistate, All Right Reserved.