सोने तारण कर्ज

सोने तारण कर्ज म्हणजे तुमच्या सोन्याच्या दागिन्यांच्या तारणावर त्वरित कर्ज मिळवण्याची सुविधा.

वैशिष्ट्ये:

  • कर्ज मंजुरी: जलद आणि सोपी प्रक्रिया.
  • तारण: केवळ सोन्याचे दागिने तारण.
  • व्याजदर: परवडणारे आणि स्पर्धात्मक दर.
  • परतफेडीचे पर्याय: सोयीस्कर हप्ते किंवा एकरकमी परतफेड.
  • कर्ज रक्कम: सोन्याच्या शुद्धतेनुसार जास्तीत जास्त कर्ज.

फायदे:

  • तत्काळ निधी: कोणत्याही आर्थिक गरजांसाठी उपयोगी.
  • सुरक्षितता: तुमचे सोने बँकेत सुरक्षित राहते.फक्त आयडी प्रूफ आवश्यक. याचा उपयोग व्यवसाय, शिक्षण, वैद्यकीय खर्च किंवा इतर गरजांसाठी करू शकता

Support Chat

श्री विरभद्र सहकारी क्रेडिट सोसायटी